Best and Unique Love Sms In Marathi

Whether its breakup or its a happy relationship love is sweet - Best love sms in marathi for your boyfriend/girlfriend

Love Sms In Marathi

पडणाऱ्या पावसाच्या सरीला फक्त जमिनीला भेटावसं वाटतं. आणि त्यात चिंब भिजलेलं असताना फक्त मला तुला पहावसं वाटतं...

SHARE:

आज तरी भेटशील का अस मला रोज वाटत असत... ढग कधी सांगतात का की पावसाला जमिनीला भेटायचं असत...

SHARE: