Best and Unique Motivational Quotes Marathi

Send a motivational quote everyday for your friends and family to remind your love for them always. People in life are precious.

Motivational Quotes Marathi


1). या जगाचा एकच नियम आहे
जो पर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे
नाही तर दुरुनच राम राम आहे
म्हणून
जीवनात मागे बघूनच शिकायचे
आणि फक्त समोर बघून चालायचे…..

2). स्वप्न पाहणे आणि प्रयत्न करणे या
दोन वेगळया गोष्टी आहेत
आपण स्वप्न बघतो पण आपण त्या साठी वाटचाल नाही करत
आणि जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा आपण नक्की यशस्वी होतो
म्हणून जे स्वप्न पाहिले त्या साठी वाटचाल करा……

3). संकट तर येतात
पण संधी देऊन जातात
तर फक्त त्या संधीचे
सोने करा !

4). एका मिनटात आपण आपले
आयुष्य बदलू नाही शकत
पण एक मिनिट नीट विचार करून
घेतलेला निर्णय आपले आयुष्य
नक्कीच बदलून टाकू शकतो !

5). पटत नाही माझ्या मनाला
मला झालेला त्रासच प्रदर्शन करायला
मी प्रयत्न करत राहील, एकटा राहून यशस्वी
होईल तुम्ही आता हसून घ्या कारण
उद्या तुम्हीच मला सलाम करणार !

6). परिस्थिती तर कधी ही बदलू शकते
त्या मुळे माणसाने कुठल्याही
परिस्थितीत कुठल्याही संकटाला
तोंड द्यायला शांतता व
धैर्य ठेऊन त्याला सामोरे गेले पाहिजे !

7). "मोठे" तर नक्कीच व्हायचे, पण
कोणाला "हरवून"नाही, तर
सगळ्यांना " सोबत " घेऊन….

8). अनेक अपयशाला कारणीभुत
बाब म्हणजे माणसाचा स्वभाव
कारण जेव्हा आपण हार मानून
प्रयत्न सोडतो तेव्हा आपल्याला
हे ठाउक नसते की आपण
यशाच्या किती जवळ आलो आहोत !

9). जेव्हा असे वाटते की आपण
हरलो आत्मविश्र्वास कमी झाला,
तेव्हा तर फक्त आपल्या आई
बाबांचा चेहरा आठवा आणि
पुन्हा प्रयत्न सुरू करा
तुम्ही नक्कीच यशस्वी होणार…...

10). वाईट दिवस निघुन जातात
पण त्या वाईट प्रसंगात कोणी
साथ दिली हे लक्षात आयुष्य भर
राहते , व काही लोक साथ सोडून जातात
तेही लक्षात राहते पण
वाईट वेळेतच खरी आपले
माणसे कळतात ……

Motivational Quotes Marathi